आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण करणा-या तेजस्विनी सावंतने नुकतेच एक नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तेजस्विनीने स्कर्ट-टॉप परिधान केला आहे. पण या स्कर्ट-टॉप बरोबरच तीने नथ सुद्धा घातली आहे. तेजस्विनी या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. हे फोटो शेअर करताना तेजस्विनीने, ''झाल्या तिन्ही सांजा करुन शिणगार साजा, वाट पहाते मी गं,येणार साजन माझा.'' असे कॅप्शन दिले आहे.

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #TejaswiniSawant
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber